ग्रामपंचायत वाडीवऱ्हे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

Uncategorized

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वाडीवऱ्हे येथे संविधान गौरव दिन साजरा

आजची विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक होण्यासाठी संविधानाची अंमलबजावणी आवश्यक.. एडवोकेट भारत बुकाने.. वाडीवरे..जिल्हा परिषद शाळा वाडीवरे यांच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी वाडीवरे गावातील तसेच शासकीय कर्मचारी व अधिकारी यांचाही समावेश होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष वाडीवरे गावचे ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी किशोरजी दळवे हे होते कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये.प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य अधिकारी डॉक्टर

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत वाडीवऱ्हे येथे संविधान गौरव दिन साजरा Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांवर सोलर प्रकल्प

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांवर सर्व शाळां, अंगणवाडी, बौद्ध विहार पशु वैद्यकीय दवाखाना , ग्रामपंचायत कार्यालय यांवर सोलर बसविण्यात येऊन सौर उर्जेचा वापर करण्यात आले आहे. व विजेची बचत करण्यात आली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांवर सोलर प्रकल्प Read More »

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजअभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींकडूनभनवासी मालमत्ता कर व अन्य करथकबाकी वसुलीत सवलत देणेबाबत.

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजअभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींकडूनभनवासी मालमत्ता कर व अन्य करथकबाकी वसुलीत सवलत देणेबाबत ग्रामपंचायतीने गांवची ग्रामसभा घेऊन मागील थकबाकी खातेदार यांना चालु वर्षांचा १०० टक्के भरणा केल्यास मागील करांच्या थकबाकीत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजअभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींकडूनभनवासी मालमत्ता कर व अन्य करथकबाकी वसुलीत सवलत देणेबाबत. Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बाल विवाह प्रतिबंध रॅली

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नाशिक व विपला फौंऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १०० दिवसीय बाल विवाह प्रतिबंध संकल्प अभियान जनजागृती करण्यासाठी वाडीव्हरे येथील माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांसोबत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चाईल्ड हेल्प लाईनच्या प्रकल्प समन्वयक प्रणिता तपकिरे यांनी विद्यार्थ्यांना चाईल्ड हेल्प लाईन १०९८ टोल फ्री नंबर, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श आणि बालकांच्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत बाल विवाह प्रतिबंध रॅली Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कामांचा आढावा बैठक विविध कामांचा शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कामांचा आढावा बैठक घेऊन वृक्ष लागवड करणे तसेच ग्रामपंचायत करवसुली तसेच ग्रामस्वच्छता नागरिकांच्या सोयीसुविधा साठी मोबाईल मध्ये ची माहिती APP,घरकुल बांधकाम पूर्ण करणे कामी लाभार्थी मार्गदर्शन करण्यात आले याकामाचां शुभारंभ मा. श्री.महेश पाटील साहेब उपमुख्यकार्यकारी (सा.प्र.वि.) जि.प.नाशिक यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कामांचा आढावा बैठक विविध कामांचा शुभारंभ Read More »

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत वाडीव-हे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान मा आमदार श्री. हिरामण खोसकर साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच कार्यक्रमास तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी उपस्थित होते, मा.आमदार साहेब यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत अंतर्गत ५ टक्के दिव्यांग निधी वितरण करण्यात आला. तसेच कृषी विभागांअंतर्गत किसान कार्ड व आरोग्य विभागांअंतर्गत गोल्डन कार्ड, तहसील विभागांअंतर्गत संजय

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ग्रामपंचायत वाडीव-हे Read More »