ग्रामपंचायत वाडीवऱ्हे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

16

वाडीवऱ्हे , २०११ च्या जनगणनेचा तपशील

गावाची सर्वसाधारण माहिती
वाडीवऱ्हे गाव क्षेत्राबाबत माहिती
एकूण भौगोलिक क्षेत्र२१२६.८९.७३ हेक्टर
बागायत क्षेत्र / लागवडी लायक७९.२३ हेक्टर
जिरायत क्षेत्र१३६४.७६.०३ हेक्टर
फॉरेस्ट क्षेत्र६५.४४ हेक्टर
गायरान
स्मशानभूमी
रस्ते व मार्ग४२.१९.६५ हेक्टर
लहांगेवाडी क्षेत्राबाबत माहिती
एकूण भौगोलिक क्षेत्र३४९.१५.४ हेक्टर
बागायत क्षेत्र / लागवडी लायक३.०० हेक्टर
जिरायत क्षेत्र२७२.६९ हेक्टर
फॉरेस्ट क्षेत्र२७.७७ हेक्टर
गायरान
स्मशानभूमी
रस्ते व मार्ग०.२२ हेक्टर
घरांची माहिती
गावाचे नावकच्ची घरेपक्की घरेएकूण घरे
वाडीवऱ्हे२१२१०५२१२६
लोकसंख्या (जनगणना २०११)
गावअ.जातीअनु. जमातीइतर
वाडीवऱ्हे४६०८७१४६५९
लहांगेवाडी०५१९८१
एकूण४६५२८५२४६६२ (एकूण: ७९७९)
वृक्ष लागवड माहिती (२०२४-२५)
लावलेली झाडे७५००जिवंत झाडे७१००
झाड लावलेलं ठिकाण: रस्त्यालगत दुतर्फा, प्राथमिक शाळा, स्मशानभूमी, कंपनी परिसरात, फिल्टर प्लांट परिसर
गावातील जनावरांची माहिती
पशुधनएकूण
गाय, वासरू, बैल१०९३
म्हशी११२२
शेळ्या, मेंढ्या३७९
कोंबड्या२१००
कर मागणी (सन २०२५-२६)
कराचे नावमागीलचालूएकूण
घरपट्टी१३१८१४४६/-२६३५९१८४/-३९५४०६३०/-
सफाईपट्टी४२६११७/-११३०५०/-५३९१६७/-
दिवाबत्ती४२६०८७/-११३०५०/-५३९१३७/-
५% दंड६५९१११/-६५९१११/-
एकूण१४६९२७६१/-२६५८५२८४/-४१२७८०४५/-
खाजगी पाणीपट्टी१००९४००/-१४३६४००/-२४४५८००/-

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (4)
your paragraph text (5)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी