ग्रामपंचायत वाडीवऱ्हे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+1 123 456 78 90
+1 123 456 78 91

ई-मेल :

@gmail.com

पत्ता

वाडीवऱ्हे , ता. इगतपुरी, जि. नाशिक

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

वाडीवऱ्हे ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उत्तर: वाडीवऱ्हे गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र २,१२६.८९.७३ हेक्टर आहे.

उत्तर: गावातील बागायत / लागवडी लायक क्षेत्र ७९.२३ हेक्टर आहे.

उत्तर: जिरायत म्हणजे ती जमीन जी शेतीसाठी वापरल्या जाते, परंतु ती पिके न घेणारी असू शकते — वाडीवऱ्हे गावात जिरायत क्षेत्र १,३६४.७६.०३ हेक्टर आहे.

उत्तर: वनपडीत जमीन ६५.४४ हेक्टर, वन जमीन ४०.४२ हेक्टर आहे.