ग्रामपंचायत वाडीवऱ्हे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजअभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींकडूनभनवासी मालमत्ता कर व अन्य करथकबाकी वसुलीत सवलत देणेबाबत.

“मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज
अभियान” अंतर्गत ग्रामपंचायतींकडून
भनवासी मालमत्ता कर व अन्य कर
थकबाकी वसुलीत सवलत देणेबाबत ग्रामपंचायतीने गांवची ग्रामसभा घेऊन मागील थकबाकी खातेदार यांना चालु वर्षांचा १०० टक्के भरणा केल्यास मागील करांच्या थकबाकीत ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *